सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी कैनरा बँके मध्ये अप्रेंटिसच्या जागा निघाल्या आहेत. या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन कैनरा बैंकआपल्या अधिकृत वेबसाइट वर जारी केले आहे.
केनरा बँक, बेंगळुरू येथे मुख्य कार्यालय असलेली आणि 9600 पेक्षा अधिक शाखांसह जागतिक स्तरावर उपस्थित असलेली एक आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे.
चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.👇👇👇
Canara Bank Recruitment:
बँकेत अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी आधी अप्रेंटिसशिप पोर्टल www.nats.education.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे. केवळ या पोर्टलवरील 100% पूर्ण प्रोफाइल असलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र ठरतील. अर्ज करण्यासाठी इतर कोणत्याही साधनाची किंवा पद्धतीची स्वीकृती दिली जाणार नाही. कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.
ऑनलाईन नोंदणीसाठी प्रारंभ तारीख :- 21.09.2024
ऑनलाईन नोंदणीसाठी शेवटची तारीख :- 04.10.2024
Number of Vacancy :- 3000
पदाचे नाव :- Apprentice
प्रशिक्षण कालावधी :- 1 Year
प्रशिक्षण स्थळ :- निवडलेल्या शाखांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.
किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे, पात्रतेसाठी गणना केलेल्या तारखेनुसार म्हणजेच उमेदवारांचा जन्म 01.09.1996 पूर्वीचा आणि 01.09.2004 नंतरचा नसावा.
सर्व पात्रता (वय, शैक्षणिक पात्रता, इ.) 01.09.2024 रोजी (समाविष्ट) गणली जाईल.
नोंदणी प्रक्रिया :-
अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी आधी अप्रेंटिसशिप पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर नोंदणी क्रमांक तयार होईल.
अप्रेंटिसशिप पोर्टलवरील 100% संपूर्ण प्रोफाइल असलेले उमेदवार बँकेत अप्रेंटिससाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
. निवड प्रक्रिया :-
उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यांची गुणवत्ता यादी 12वी (HSC/10+2)/डिप्लोमा परीक्षेत मिळवलेल्या गुण/टक्केवारीच्या आधारे राज्यनिहाय उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.
अंतिम निवड खालील अटींवर अवलंबून असेल :-
1. प्रशिक्षणाच्या जागेसाठी पात्रता आणि ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या माहितीची तपासणी केली जाईल.
2. निवडलेल्या राज्यासाठी स्थानिक भाषेच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे गजेरचे आहे.
3. बँकेच्या आवश्यकता अनुसार वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असणे.
अर्ज शुल्क :-
SC/ST/PwBD :- No Fees
All Others :- Rs. 500/-
कागदपत्रांची यादी :-
1. Printout of the online application.
2. Proof of Date of Birth
3. Passport/ Aadhar Card/ PAN Card, Voter ID
4. Mark Sheets
5. Income Certificate
6. Caste Certificate
Official Website 👉👉 Click Here
0 टिप्पण्या