हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. येथे 580 जागांसाठी विविध पदांसाठी भरती होत आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे,
पात्र उमेदवार 31 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती.
HAL Recruitment:
एकूण रिक्त जागा : 580
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती शैक्षणिक पात्रता :
आयटीआय अप्रेंटिस (ITI Apprentice): 1) 10वी उत्तीर्ण 2 )आयटीआय (फिटर/टूल & डाय मेकर (जिग & फिक्ष्चर)टूल & डाय मेकर (डाय & मोल्ड )/टर्नर/मशिनिस्ट /मशिनिस्ट (ग्राइंडर )/इलेक्ट्रिशियन /इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक /ड्राफ्टमन (मेकॅनिकल )/रेफ्रीजीरेशन आणि
एयर कंडिशनिंग मेकॅनिक /पेंटर (जनरल )/कारपेंटर /शीत मेटल वर्कर /COPA Computer Operator and Programming Assistant/वेल्डर/स्टेनोग्राफर)
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस ( Engineering Graduate Apprentice): नियमित 4 वर्षे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील B.E/B.Tech/B.Pharm पदवी. एरोनॉटिकल/कम्प्युटर /सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्यूनिकेशन
/मेकॅनिकल/प्रॉडक्शन )/ बी.फार्म
डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice): स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एड्युकेशनआणि AICTE द्वारे मंजूर संबंधित शाखेतील नियमित 3 वर्षांचा डिप्लोमा (एरोनॉटिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्यूनिकेशन /मेकॅनिकल)/ DMLT
नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस (Non Technical Graduate Apprentice ): 3/4 वर्षे नियमित पदवी BA/B.Sc
(Physics/Chemistry/Math/Statistics only)/B.Com/BBM/हॉटेल मॅनेजमेंट पदवी/B.Sc (Nursing)
महत्त्वाच्या तारखा :
जाहिरात प्रकाशित झाल्याची तारीख :– 08/08/2024
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख:- 31/8/2024
निवडलेल्या उमेदवारांची भौतिक दस्तऐवज पडताळणी :- sep 2024 चा 2/3 रा आठवडा
निवडलेल्या उमेदवारांच्या यादीचे प्रकाशन (तात्पुरती तारीख) :- sep 2024 चा 4 थाआठवडा
जॉइन होण्याची तारीख (तात्पुरती तारीख):– Oct 2024 चा दुसरा आठवडा
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती अर्ज फी :
फी :अर्ज फी नाही.
Stipend :-
अभियांत्रिकी पदवीधर (स्टायपेंड – रु. 9000/-)
डिप्लोमा (स्टायपेंड – रु. 8000/-)
नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट (स्टायपेंड – रु. 9000/-)
2 वर्ष कालावधी ITI ट्रेड्स (स्टायपेंड – रु. 8050/-)
1 वर्ष कालावधी ITI ट्रेड (स्टायपेंड – रु.7700/-)
पात्र उमेदवार 31 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
अधिकृत वेबसाइट👉👉👉https://hal-india.co.in/
0 टिप्पण्या